
Latest news

माय-लेकाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई

सफाई कामगार महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी 'अशी' केली तयारी

क्राइम न्युज

पुणे मेट्रो : चोरट्यांचा प्रताप, चक्क पुणे मेट्रोच्या खांबांची चोरी, ६ जणांना ठोकल्या बेड्या
Pune crime News : पुण्यात चोरट्यांना अजब प्रताप समोर आलाय. चोरट्यांनी चक्क मेट्रोच्या खांबाची चोरी केली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी सहा आरोपींना बेड्या ठोकल्या असून तपास सुरू आहे.

पुण्यात कोयता गँगची दहशत: तरुणाचा पंजाच तोडला!
बिबवेवाडी येथील हल्ल्याने खळबळ उडाली; दोघांना अटक

छत्तीसगड पत्रकार हत्याप्रकरणाला वेगळे वळण
Chhattisgarh journalist's murder |चूलत भावाचा समावेश असल्याची माहीती

पुणे गुन्हेगारी: शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्याचा कट उघड!
पुणे पोलिसांनी दोन संशयितांना पिस्तुलासह अटक केली; गँगवॉरचा कट नाकाबंदी
राजकीय

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारतातच राहणार
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारतातील वासस्थानाबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने त्यांच्या व्हिसाची मुदत वाढवली असून, त्यामुळे त्या पुढील काळातही भारतातच राहणार आहेत. बांगलादेश सरकारने त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती, पण भारताने ती अप्रत्यक्षपणे फेटाळली आहे.


बटेंगे तो कटेंगे विरुद्ध जुडेंगे तो जितेंगे: महाराष्ट्राच्या निवडणूक प्रचारात गाजलेल्या घोषणा


मनोरंजन

भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा गायक
एका गाण्यासाठी तो ३ कोटी रुपये आकारतो! मग अरिजीत सिंह, सोनू निगम यांची कशी स्थिती आहे हेही वाचा.


अनुष्का शेट्टीचा नवीन चित्रपट 'घाटी' चा टीझर प्रदर्शित


नीना कुळकर्णींच्या मृत्यूची अफवा पसरली
अभिनेत्रीने स्वत: पोस्ट करून केली खोट्या बातम्यांची खंडन

ट्विंकल खन्ना यांनी नसिरुद्दीन शाह यांच्यावर टीका केली
राजेश खन्ना यांच्यावर टीका केल्यानंतर ट्विंकल खन्ना यांनी नसिरुद्दीन शाह यांच्यावर टीका केली.
Latest News

भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा गायक
एका गाण्यासाठी तो ३ कोटी रुपये आकारतो! मग अरिजीत सिंह, सोनू निगम यांची कशी स्थिती आहे हेही वाचा.

